ऑस्टिओटॉमी ह्या ऑपरेशन मध्ये शरीरातील हाडे कापून ती लहान केली जातात अथवा बदलली जातात.’आर्थरायटीस’ हा आजार गुडघ्यामध्ये आणि पाश्वभागात होत असतो.ऑस्टिओटॉमी हे दोन्ही पाय गुड्घ्याजवळ बाहेरच्या बाजूला वाकल्यामुळे येणारे व्यंग असते जे घालवण्यासाठी आणि कुर्चा शस्त्रक्रियेसाठी वापरली जाते.सध्या ३०-४० वयोगटातील महिला वर्गाला आर्थरायटीस हा आजार भेडसावत आहे आणि गुडघा बदलणे हे सध्या गुंतागुंतीचे झाले आहे.
कारण:-
खालील कारणांसाठी ऑस्टिओटॉमी शस्त्रक्रिया केली जाते.
कारण:-
खालील कारणांसाठी ऑस्टिओटॉमी शस्त्रक्रिया केली जाते.
- वय:-वाढत्या वयाबरोबर कुर्चा ची क्षमता कमी होत जाते.
- आनुवंशिकता:- आनुवंशिकतेमुळे कधीकधी गुडघ्यांना त्रास होऊ शकतो.
- अतिवजन:-जास्त वजन असल्यामुळे गुडघ्यांवर आणि सांध्यांवर ताण पडतो.
- लिंग:-३०-४० वर्षाच्या असणार्या स्त्रियांना आजार होऊ शकतो.
- ताण-तणाव:-काम करत असताना अथवा व्यायाम करत असताना अनावश्यक ताण आणि चुकीचा व्यायाम केल्यामुळे गुडघ्यांवर ताण पडत राहतो.
- खेळ:-काही खेळ उदाहरण टेनिस आणि सॉकर खेळत असताना सांधे दुखू शकतात.त्यामुळे हलका केलेला व्यायाम हा चांगलाच परिणामकारक ठरतो.
स्त्री वर्गाला आर्थरायटीस होण्याचे खालील कारणे आहेत.
- शरीररचना:-स्त्री वर्गाचा कमरेखालचा भाग हा रुंद असल्यामुळे त्याचा परिणाम गुडघ्यांच्या सांध्यांवर होतो.
- हार्मोनल संतुलन:-बऱ्याच स्त्रियांना मेनोपॉज नंतर त्रास होतो.आणि गर्भधारणेसाठी स्त्रियांच्या शरीराला तयार करणारे आणि स्त्रीत्वाचे गुणविशेष वाढवणारे द्रव्य कमी झाल्यावर त्यांना त्रास होऊ शकतो.
- बाळाला जन्म देताना:-बाळाला जन्म देत असताना देखील स्त्रियांना त्रास होऊ शकतो.
- लवचिकता:-स्त्रींमध्ये हाडांची आणि सांध्यांची लवचिकता ही पुरुषांपेक्षा जास्त असते.त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.
गुद्घ्यांमध्ये जर का आर्थरायटीस असेल तर गुडघ्यांची ऑस्टिओटॉमी करावीच.ह्या वेळेस शस्त्रक्रिया करत असताना भूल दिली जाते.ही शस्त्रक्रिया एक ते दोन तासांमध्ये पूर्ण होते.
ऑस्टिओटॉमी हि दोन प्रकारे केली जाते.
ऑस्टिओटॉमी हि दोन प्रकारे केली जाते.
- ओपन वेज:-ह्या पद्धतीमध्ये डॉक्टर पेशंटची हाडे कापतात आणि जिथे पोकळी दिसेल तिथे बोन ग्राफ्टने भरतात आणि परत स्क्रूच्या मदतीने हाडे जोडतात.
- क्लोज वेज:-ह्या पद्धतीमध्ये डॉक्टर पेशंटच्या मांडीचा पाचर काढून टाकावा लागतो.
- शस्त्रक्रियेनंतर:-शस्त्रक्रियेनंतर कुबड्यांच्या मदतीने उभे राहावे लागते.त्याचबरोबर काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावीच लागते ज्यामुळे आपल्या मांडीच्या हाडांना आणि सांध्यांना आराम मिळू शकतो.
संतपुरे हॉस्पीटल औरंगाबादला तज्ञ डॉक्टरांकडून मांडीच्या शस्त्रक्रिया उत्तम पद्धतीने केल्या जातात.
Visit Us: orthopedicsindia.com
Blog Reviewed By: Dr. Santpure Shivkumar
Mail Us: orthopedicsind@gmail.com
Book an appointment: orthopedicsindia.com/book-an-appointment.html