Tuesday 17 March 2020

खांदा संयुक्त बदलण्याची शक्यता उपचार

सांधा ज्याला आपण वैदकीय भाषेमध्ये ग्लेनोह्यूमरल असे म्हणतात ज्याला बॉल आणि सॉकेट देखील म्हंटले जाते.जो पाठीच्या खांद्याजवळील मानेखालचे हाड दंडाच्या वरच्या भागावर असलेल्या हाडाला जोडायचे काम करतो.हा भाग मानवाच्या शरीरातील लवचिक भाग आहे.तथापि ह्याच कारणामुळे वारंवार होणाऱ्या हालचालींमुळे त्याला दुखापत होतेला पात्तळ  कॅप्सूलने झाकले जाते त्यामुळे तो अस्थिर राहतो आणि तिथे वारंवार जळजळ होत राहते.अशामुळे तिथे हालचाल होत नाही.अशा अवस्थेला फ्रोजन शोल्डर म्हणतात.ह्या अवस्थेमध्ये खांद्याची हालचाल करायला अडचण होते. तंतूमय पेशीजाल असलेली कूर्चा बऱ्याचदा दुखत असते.अश्यावेळी ती कुर्चा काढून ती दुखापत व्यवस्थित होऊ शकते.ह्या सर्व गोष्टींसाठी सर्जरी हा शेवटचा पर्याय ठरतो.सांधा पुनर्स्थापनेची शस्त्रक्रिया करण्याचे बरेच फायदे आहेत. 1950 च्या सुमारास खांद्यांना तीव्र फ्रॅक्चरच्या उपचारांसाठी अमेरिकेमध्ये या प्रकारची शस्त्रक्रिया सर्वप्रथम केली गेली. या प्रक्रियेत, खराब झालेले भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकले जातात आणि कृत्रिम हाडांनी बदलले जातात. हे एकतर फक्त बॉल पार्ट किंवा बॉल आणि सॉकेटचे दोन्ही भाग आणि सॉकेट संयुक्त असू शकतात.

 Shoulder replacement


ही मोठी शस्त्रक्रिया असल्याने गुंतागुंत होऊ शकते आणि त्यापैकी काही खाली लिहिलेल्या आहेतः

१.जखम झालेली असताना अवयवदानाभोवती संसर्ग होऊ शकतो.हे हॉस्पिटलमध्ये होऊ शकते; रुग्ण असताना अथवा गेल्यावर.संसर्ग झाल्यावर कृत्रिम अवयव देखील काढण्याची पाळी येऊ शकते.

2. कृत्रिम अवयव परिधान केल्यावर ती व्यवस्थित करण्यासाठी सुधारित शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
३. शस्त्रक्रिया मज्जातंतूंना खराब करूशकते, परंतु, हे फारच दुर्मिळ असते आणि खराब झालेल्या मज्जातंतू पूर्णपणे बरे होतात.

सारे काही व्यवस्थित करण्यासाठी घर व्यवस्थापन, औषधे, वेदना व्यवस्थापन, यांचा समावेश असेल.त्याला वेळ लागेल. ते कठीण होईल. पण, शेवटी, घेतलेल्या प्रत्येक प्रयत्नांचे आणि पैशांसाठी लागणारे परिणाम फायदेशीर ठरतील.


Blog Reviewed By: Dr. Santpure Shivkumar
Mail Us: orthopedicsind@gmail.com 

Wednesday 5 February 2020

ऑस्टिओटॉमी बद्दल काही गोष्टी:-

ऑस्टिओटॉमी ह्या ऑपरेशन मध्ये शरीरातील हाडे कापून ती लहान केली जातात अथवा बदलली जातात.’आर्थरायटीस’ हा आजार गुडघ्यामध्ये आणि पाश्वभागात होत असतो.ऑस्टिओटॉमी हे दोन्ही पाय गुड्घ्याजवळ बाहेरच्या बाजूला वाकल्यामुळे येणारे व्यंग असते जे घालवण्यासाठी आणि कुर्चा शस्त्रक्रियेसाठी वापरली जाते.सध्या ३०-४० वयोगटातील महिला वर्गाला आर्थरायटीस हा आजार भेडसावत आहे आणि गुडघा बदलणे हे सध्या गुंतागुंतीचे झाले आहे.

Osteotomy
कारण:-

खालील कारणांसाठी ऑस्टिओटॉमी शस्त्रक्रिया केली जाते.
  • वय:-वाढत्या वयाबरोबर कुर्चा ची क्षमता कमी होत जाते.
  • आनुवंशिकता:- आनुवंशिकतेमुळे कधीकधी गुडघ्यांना त्रास होऊ शकतो.
  • अतिवजन:-जास्त वजन असल्यामुळे गुडघ्यांवर आणि सांध्यांवर ताण पडतो.
  • लिंग:-३०-४० वर्षाच्या असणार्या स्त्रियांना आजार होऊ शकतो.
  • ताण-तणाव:-काम करत असताना अथवा व्यायाम करत असताना अनावश्यक ताण आणि चुकीचा व्यायाम केल्यामुळे गुडघ्यांवर ताण पडत राहतो.
  • खेळ:-काही खेळ उदाहरण टेनिस आणि सॉकर खेळत असताना सांधे दुखू शकतात.त्यामुळे हलका केलेला व्यायाम हा चांगलाच परिणामकारक ठरतो.
स्त्री वर्गाला आर्थरायटीस होण्याचे खालील कारणे आहेत.
  • शरीररचना:-स्त्री वर्गाचा कमरेखालचा भाग हा रुंद असल्यामुळे त्याचा परिणाम गुडघ्यांच्या सांध्यांवर होतो.
  • हार्मोनल संतुलन:-बऱ्याच स्त्रियांना मेनोपॉज नंतर त्रास होतो.आणि गर्भधारणेसाठी स्त्रियांच्या शरीराला तयार करणारे आणि स्त्रीत्वाचे गुणविशेष वाढवणारे द्रव्य कमी झाल्यावर त्यांना त्रास होऊ शकतो.
  • बाळाला जन्म देताना:-बाळाला जन्म देत असताना देखील स्त्रियांना त्रास होऊ शकतो.
  • लवचिकता:-स्त्रींमध्ये हाडांची आणि सांध्यांची लवचिकता ही पुरुषांपेक्षा जास्त असते.त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.
गुद्घ्यांमध्ये जर का आर्थरायटीस असेल तर गुडघ्यांची ऑस्टिओटॉमी करावीच.ह्या वेळेस शस्त्रक्रिया करत असताना भूल दिली जाते.ही शस्त्रक्रिया एक ते दोन तासांमध्ये पूर्ण होते.

ऑस्टिओटॉमी हि दोन प्रकारे केली जाते.
  • ओपन वेज:-ह्या पद्धतीमध्ये डॉक्टर पेशंटची हाडे कापतात आणि जिथे पोकळी दिसेल तिथे बोन ग्राफ्टने भरतात आणि परत स्क्रूच्या मदतीने हाडे जोडतात.
  • क्लोज वेज:-ह्या पद्धतीमध्ये डॉक्टर पेशंटच्या मांडीचा पाचर काढून टाकावा लागतो.
  • शस्त्रक्रियेनंतर:-शस्त्रक्रियेनंतर कुबड्यांच्या मदतीने उभे राहावे लागते.त्याचबरोबर काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावीच लागते ज्यामुळे आपल्या मांडीच्या हाडांना आणि सांध्यांना आराम मिळू शकतो.
संतपुरे हॉस्पीटल औरंगाबादला तज्ञ डॉक्टरांकडून मांडीच्या शस्त्रक्रिया उत्तम पद्धतीने केल्या जातात.

https://www.orthopedicsindia.com/enquiry.php
Blog Reviewed By: Dr. Santpure Shivkumar
Mail Us: orthopedicsind@gmail.com 

Monday 3 February 2020

सरव्ह्यकल डिस्कची बदल हा मानेवरच्या दुखण्याला चांगला उपाय असू शकतो.:-

आपल्या मानेमध्ये लहानसहान हाडे असतात.त्यांना व्हरटीब्रा म्हणतात.मानेजवळ असलेल्या हाडांमुळे आपल्या डोक्याला हालचाल करता येऊ शकते.मानेला कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास परत तो दुखणे बाहेर काढू शकतो.


मान दुखीची कारणे:-

१.चालताना,बसताना,जेवताना आणि झोपताना चुकीचे बसने आणि मान वाकडी करणे.
२.खांद्यावर वजनदार पिशव्या  ठेवणे.
३.संसर्ग
४.आर्थरायटीस
५.खेळताना झालेली दुखापत
६.एकसारखी हालचाल
७.स्लीप डिस्क
८.हाडांवरअसलेला अति ताण

सरव्ह्यकल डिस्कची बदल:-

ह्या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेली सरव्ह्यकल डिस्क बदलण्यात येते आणि तिथे कृत्रिम डिस्क लावण्यात येते. सरव्ह्यकल डिस्क ही सरव्ह्यकल व्हरटीब्रा मध्ये असते.

शस्त्रक्रिया करण्याची पद्धत:-

१.पेशंटला भूल देणे.
२.भूल दिल्यामुळे पेशंटची शुद्ध पूर्णपणे हरपते.
३.मानेचा पुढचा अथवा मागचा भाग एक ते दोन इंच कट केला जातो.
४.डॉक्टरांना सरव्ह्यकल डिस्क दिसल्यावर मानेवरचे इतर हाडे आणि अवयांना व्यवस्थित बाजूला केले जाते.
५.नंतर खराब झालेली शरीरातली सरव्ह्यकल डिस्क काढून तिथे कृत्रिम सरव्ह्यकल डिस्क लावली जाते.
६.नंतर पडलेल्या चीरांना शिवले जाते आणि त्यांना नंतर टाके घातले जातात
७.शेवटी लहानसे ड्रेसिंग केले जाते.


संतपुरे हॉस्पीटल औरंगाबादला तज्ञ डॉक्टरांकडून मांडीच्या  आणि मणक्यांच्या आजारांवर उत्तम पद्धतीने उपचार केले जाते.

https://www.orthopedicsindia.com/enquiry.php

Blog Reviewed By: Dr. Santpure Shivkumar
Mail Us: orthopedicsind@gmail.com 

Wednesday 22 January 2020

Are there chances to have shoulder dislocation after the shoulder surgery?

Brush aside the repeat shoulder dislocation

An injury that creates the upper arm bone or humerus out of the shoulder socket is what leads to dislocation of the shoulder. Immediate medical attention is required for the dislocated shoulder as the movements and stability have been restricted. Timely treatment could resolve the problem and help improve the mobility of the individual. 


An accident, a fall, or heavy exercises or activities could lead to dislocation of the shoulder. If the shoulder dislocates once, then there are more chances of getting dislocation in the future. Therefore, one needs to prevent and take great care of the dislocated shoulder after the surgery. 

Surgery 

Usually, the doctor performs arthroscopic surgery to treat shoulder dislocation. The surgeon makes tiny incisions using long, narrow instruments to perform the surgery. Utilizing an arthroscope and a camera attached to it, the doctor can examine the dislocated area and help to replace the shoulder to the position. Thus the surgery helps to improve the movement and stability. 

Arthroscopic surgery cannot guarantee the non-reoccurrence of dislocation over the years if the individual gets involved in vigorous activities. There are chances for the shoulder to dislocate again. However, this technique is most commonly used to treat shoulder dislocations. Arthroscopic surgery has a quicker healing time, minimal hospital stay, and fewer complications; hence, people choose to perform this method rather than open surgery. 

Preventive measures 

Even though arthroscopic surgery or open shoulder surgery treats the dislocated shoulder, the doctor recommends a few measures to prevent dislocations again. It is essential to divinely follow what the doctor says concerning shoulder injuries and care post-surgery. Certain preventive measures would include the following:

  • Rest - the patient must get enough rest after the surgery so that the shoulder gets time to heal properly.
  • Reduce movements - it is suggested that the patient controls their movements to avoid further falls and injuries. 
  • Protective gear - doctors would advise wearing protective gear while getting back to sports or related activities.
  • Exercise - to strengthen the muscles and shoulder moves, the doctor would recommend physical therapy and a few exercises. 
  • Strenuous activities - it is better to avoid lifting heavy objects and performing vigorous activities or exercises for a few weeks so that the shoulder gets time to heal completely.

It is advised to follow the specific strength and stability exercises recommended by the doctor to prevent future dislocations.


Blog Reviewed By: Dr. Santpure Shivkumar
Mail Us: orthopedicsind@gmail.com